Soyabean Seed Agrowon
Video

Soyabean Seed: पाण्याच्या व्यवस्थापनानुसार निवडा सोयाबीन वाण

Soybean Sowing : पाणी कमी असेल म्हणजेच पाणी देण शक्य नसेल तर सोयाबीनच मध्यम कालावधीत येणार वाण निवडाव. आपल्या कडे भारी जमीन असेल तर सोयाबीनच्या एकाच वाणावर अवलंबून न राहता उशिरा आणि मध्यम कालावधीत येणारे सोयाबीनचे दोन - तीन वाण निवडू शकतो.

Team Agrowon

Soybean Production: आपल्या जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन जास्त उत्पादन देणाऱ्या, वेगवेगळ्या वेळेत तयार होणाऱ्या वाणाची निवड करणं गरजेच आहे. त्यामुळे जरी पावसाचा खंड पडला किंवा जास्त पाऊस पडला तरी सोयाबीनचं चांगल उत्पादन मिळू शकतं. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT