Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी
Kanda Kadhani Kalaji: सध्या राज्यात कांद्याची काढणी सुरू असताना अवकाळी पाऊस आणि वाढते तापमान यामुळे साठवलेल्या कांद्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.