Rohit Pawar vs Manikrao Kokate agrowon
Video

Rohit Pawar: कृषिमंत्री कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावर आमदार रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar statement: वादग्रस्त विधानांवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आमदार रोहित पवारांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Team Agrowon

opposition attacks minister: "भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, पंचनामे काय ढेकळाचे करायचे का आणि कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटिलकी" अशा वादग्रस्त विधानांवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आमदार रोहित पवारांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. विधीमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कृषिमंत्र्यांच्या अशा वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Crisis: गॅस टंचाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, 'एपस्टिन'चा उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ

Satbara Distribution: एकाच दिवशी साडेतीन हजार सातबारांचे वाटप

Solar Pump Scheme Fraud: सौर कृषिपंप मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

Sugarcane Weight Manipulation: कारखान्यांच्या वजन काट्यांप्रश्नी लोकायुक्तांकडे दाद मागणार

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले, कापूस आवक स्थिर, कारल्याचा भाव टिकून, कांदा दबावात, खरबुजाला उठाव

SCROLL FOR NEXT