Sugarcane Weight Manipulation: कारखान्यांच्या वजन काट्यांप्रश्नी लोकायुक्तांकडे दाद मागणार
Dhanaji Chudmunge: ‘साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनात मापात पाप करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आपण पिकवलेल्या उसाचे योग्य दाम पदरात पडायचे झाल्यास शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहावे.असे आवाहन ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
sugar mills manipulating sugarcane weights in KolhapurAgrowon