Solar Pump Scheme Fraud: सौर कृषिपंप मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
Farmer Cheating Case: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने श्रीरामपूर २९, वैजापूर ७ आणि कन्नड तालुक्यातील ४ अशा ४० शेतकऱ्यांची सुमारे ५ लाख ४७ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
solar agriculture pump scheme fraud in Ahilyanagar Agrowon