Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यातील चार जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

Monsoon: सिंधुदूर्ग, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

Team Agrowon

Weather Update: उद्या हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर सिंधुदूर्ग, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नागपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाडा आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. शनिवारीही याच भागात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील इतर भागात हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabbi Fertilizer Subsidy : रब्बी हंगामासाठी पोषण तत्व आधारित खतांचे अनुदान दर ठरले; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Soybean MSP Procurement: महाराष्ट्रात १८ लाख टन सोयाबीन खरेदीला मान्यता; मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना ८०० रुपये भावफरक

Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळामुळे २ दिवस पावसाचा अंदाज; चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत किनारपट्टीला धडकणार

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा परताव्याचे वितरण

Crop Damage : पावसाने पिकांची हानी सुरूच

SCROLL FOR NEXT