Maharashtra Cold Wave: हरियानात थंडीची लाट; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानातील चढ उतार कायम
IMD Weather Update: उत्तर भारतातील अनेक भागात थंडीची लाट असून धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील थंडी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.