Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यातील 'या' जिल्ह्यांना अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट

Monsoon Update: सोमवारी बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Team Agrowon

Weather Update: उद्या कोकणातील सिंंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. बुधवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र कोकण आणि मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावासाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Commission Hike: केंद्राकडून अडते, सहकारी सोसायट्यांच्या कमिशनमध्ये वाढ

Gold Price: सोन्याचा दर पुन्हा वधारला; प्रती तोळा १ लाख ५८ हजारांच्या पार

Fertilizer Sales: खत विक्री पॉस मशिनद्वारेच करा

Agriculture Festival: परभणीत जिल्हास्तरीय कृषी महोत्सव सुरू

Farm Loan Waiver: कर्जाच्या पुनर्गठनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही मिळणार नाही का?

SCROLL FOR NEXT