Cotton Pink Bollworm: गुलाबी बोंड अळीचा कापसावर वाढता धोका

Cotton Farming : वर्धा कापूस पीक सध्या पात्या, फुले आणि बोंडधारणेच्या अवस्थेत असल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पोळा अमावस्येनंतर पतंगांकडून अंडी घालण्याचे प्रमाण वाढू शकते.
Cotton Pink Bollworm
Bt cotton failing against pink bollworm attack in IndiaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com