Cattle Feed Shortage : अहिल्यानगर जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध
Maharashtra Agriculture : अहिल्यानगर सध्या जिल्ह्यात चारा टंचाई नाही. जनावरांसाठी चार महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळाची परिस्थिती तीव्र झाल्यास चारा डेपोची मागणी पुढे येऊ शकते. चारा डेपोच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी डेपो उभारण्याऐवजी थेट लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मदत देण्याचा विचार सुरू आहे.
Government schemes and fodder camps for farmers in AhilyanagarAgrowon