Loan Waiver Scheme : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश

Shetkari Karjmukti Yojana : परभणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. ११) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत परभणी जिल्ह्यातील २४ हजार ३७४ आणि हिंगोली जिल्ह्यातील १५ हजार ६९३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Loan Waiver Scheme
40,000 Farmers Included in the Second Beneficiary List of Shetkari Karjmukti YojanaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com