Vidarbha rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

Maharashtra weather update: राज्यातील अनेक भागांत मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहणार आहे. मात्र, मंगळवारपासून विदर्भात काही प्रमाणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Team Agrowon

Rain alert Maharashtra: राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तरीही विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. तर इतर विदर्भातील जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती

Ranmewa Income: रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी

Sugarcane Production: आडसाली, सुरू, खोडवा उसात सातत्यपूर्ण उल्लेखनीय उत्पादन

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT