Goat Health: शेळ्यांतील देवी लशीत राज्य स्वयंपूर्णतेकडे
Goat Pox Vaccine Production : शेळ्यांतील देवी (गोट पॉक्स) लशीची निर्मिती राज्यात होणार आहे. यामुळे खासगी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. औंध येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेला व्यावसायिक उत्पादनाचा परवाना मिळाला आहे.