Vidarbha rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: राज्यात बुधवारपासून पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज

Maharashtra weather update: गेल्या तीन दिवसांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळला, तर उर्वरित भागांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

rain alert Maharashtra: आज पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह कोकण आणि मराठवाड्यातील उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Crisis: गॅस टंचाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, 'एपस्टिन'चा उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ

Satbara Distribution: एकाच दिवशी साडेतीन हजार सातबारांचे वाटप

Solar Pump Scheme Fraud: सौर कृषिपंप मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

Sugarcane Weight Manipulation: कारखान्यांच्या वजन काट्यांप्रश्नी लोकायुक्तांकडे दाद मागणार

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले, कापूस आवक स्थिर, कारल्याचा भाव टिकून, कांदा दबावात, खरबुजाला उठाव

SCROLL FOR NEXT