Maharashtra IMD alert agrowon
Video

Monsoon Update: राज्यात बुधवारपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

Maharashtra rain forecast: राज्यातील काही भागांमध्ये सध्या पावसाची उघडीप आणि उन्हाचा तडाखा कायम असला तरी, आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Maharashtra rain update: हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला असून, आज पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urad Crop Loss: कमी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाला फटका

Agriculture Technology: भौगोलिक स्थाननिश्‍चिती प्रणालीचा कार्यक्षम वापर

Sustainable Agriculture Day: कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘शाश्‍वत शेती दिन’ 

Carbon Farming: कार्बन शेती पर्यावरणासाठी फायदेशीर

Khadakpurna Dam: खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ

SCROLL FOR NEXT