Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?
Tractor vs Car Economics: मर्सिडीज किंवा ‘बीएमडब्ल्यू’सारख्या कार या उपभोगाच्या वस्तू आहेत तर ट्रॅक्टर हे उत्पादनाचे साधन आहे, ज्यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर घातली जाते. अशा दोन्ही वस्तूंना एकाच वित्तीय दृष्टिकोनातून बघणे हे चुकीचे आणि अर्थशास्त्रीयदृष्ट्या विसंगत आहे.
Difference between production goods and consumption goods tractor vs carAgrowon