Danve Candidature Sparks Political Tension in Maharashtra: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवार जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या महाविकास आघाडीत (मविआ) ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्याने धुसफूस सुरू झाली आहे.
Uddhav Thackeray group political strategy council electionAgrowon