Rain Update Agrowon
Video

Rain Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

Monsoon Update: माॅन्सूनने बुधवारनंतर राज्यात मुक्काम केला आहे. माॅन्सूनची राज्यातील सिमा जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे.

Team Agrowon

Weather Update:हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Mahavitaran : सिद्ध पिंपरीत महावितरण विरोधात धडक मोर्चा

Ujani Bridge: उजनीत साकारतोय विकासाचा सेतू!

Nashik Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Fake Seed Complaints: नागपूर विभागात बोगस बियाण्यांच्या ३९४ तक्रारी

Yavatmal Farmers: यवतमाळमध्ये प्रीमियम वाढीने पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

SCROLL FOR NEXT