Rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवड्यात पावसाचा अंदाज

rain forecast: राज्यात मागील आठवड्यात पावसाची उघडीप कायम होती. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील ५ दिवस विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Team Agrowon

weather update: अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांतील काही ठिकाणीही जोरदार सरी पडू शकतात. मराठवाडा, विदर्भातील इतर जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Economic Growth: राज्याचा विकास दर ७.९ टक्के राहणार; सेवा क्षेत्राची दमदार कामगिरी: आर्थिक पाहणी अहवालातील माहिती

Cashew Wildfire Damage: खांबाळेतील वणव्यात १०२ काजू कलमे जळून खाक

Takari Irrigation Scheme: ताकारीचे उन्हाळी आवर्तन सुरू

Crop Insurance: दोन लाख ९५ हजारांवर शेतकरी पिकविम्याच्या प्रतीक्षेत

Leopard Habitat: वनक्षेत्र सोडून उसाच्या क्षेत्रात बिबट्याचा अधिवास

SCROLL FOR NEXT