Crop Insurance: दोन लाख ९५ हजारांवर शेतकरी पिकविम्याच्या प्रतीक्षेत
Farmer Compensation: पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत खरिप हंगाम २०२५ मधील विमा भरपाई प्रलंबित आहे. परभणी जिल्ह्यातील २ लाख ९५ हजारांवर शेतकऱ्यांना पिक विम्याची प्रतीक्षा आहे.
PM crop insurance scheme compensation delay in ParbhaniAgrowon