Takari Irrigation Scheme: ताकारीचे उन्हाळी आवर्तन सुरू
Lift Irrigation: ताकारी उपसा योजनेतून यंदाच्या उन्हाळी हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन सुरू झाले. सदरचे पाणी मुख्य कालव्याच्या शेवठी किमी.१४४ (सोनी- भोसे) पर्यंत संपूर्ण शेतीला पोहचविले जाणार आहे.
Takari lift irrigation scheme water rotation for summer cropsAgrowon