What is a legal contract agrowon
Video

Legal Contract: कायदेशीर कराराचा उद्देश काय असतो?

what is a legal contract: प्रत्येक कराराची सुरुवात ठरावापासूनच होते. असा ठराव तयार होण्यासाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस काही प्रस्ताव द्यावा लागतो आणि दुसऱ्या व्यक्तीने तो प्रस्ताव स्वीकारला पाहिजे. जेव्हा प्रस्ताव स्वीकारला जातो, तेव्हा तो प्रस्ताव ठरावामध्ये रूपांतरित होतो. कायदेशीर करार तयार करण्यासाठी ठराव देखील कायदेशीर असणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Contract act explanation: भारतीय करार कायद्यातील कलम १० मध्ये कायदेशीर कराराची व्याख्या पुढीलप्रमाणे सांगितली आहे —

जेव्हा दोन व्यक्तींमधील ठराव करारक्षम व्यक्तींनी परस्पर संमतीने, मुक्त मनाने केला असेल, त्यामागील उद्देश व त्याचे प्रतिफल कायदेशीर असेल आणि असा ठराव कोणत्याही कायद्यानुसार अमान्य ठरत नसेल, तर तो ठराव कायदेशीर करार ठरतो. तसेच, जर तो लेखी किंवा नोंदणीकृत असण्याची अट असेल, तर तो तसेच असणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT