Pulses Market Agrowon
Video

Pulses Market: कडधान्य आयात दुप्पट होण्याचा धोका

Narendra Modi: आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांनी अनेकदा कडधान्यामध्ये भारत आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली. भारतात कडधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी काही प्रमाणात आयात करावी लागते. पण केंद्राच्या धोरणामुळे सतत कडधान्याचे भाव कमी राहत आहेत.

Team Agrowon

Punjab Farmer: कृषी मूल्य आणि किंमत आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी सांगितले की, सरकारने कडधान्याबाबतचे आपले धोरण बदलले नाही तर २०३० पर्यंत कडधान्याची आयात ८ ते १० लाख टनांनी वाढू शकते. देशातील कडधान्य उत्पादन वाढीसाठी सरकारने पंजाब आणि हरियाना सारख्या एक पीक पध्दती असलेल्या राज्यात ५ वर्षाचा पीक बदलासाठी अनुदान द्यावे. या राज्यांमध्ये कडधान्याची उत्पादकता जास्त आहे. पंजाबने नुकतेच शेतकऱ्यांना भाताऐवजी इतर पिकांची लागवड करण्यासाठी एकरी ७ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. केंद्राला जर वाटत असेल की पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी कडधान्याचे जास्त उत्पादन घ्यावे तर केंद्रानेही एकरी ७ हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे. तसेच शेतकऱ्यांना १०० टक्के खरेदीची हमी द्याव, असेही गुलाटी यांनी सुचविले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Mosambi Procurement: ‘नाफेड’तर्फे लिंबू, मोसंबी खरेदी करावी: शेतकरी सहकारी संघ

Agriculture Economy: शेतकऱ्यांच्या सहकारातून कृषी अर्थव्यवस्थेला बळ : डॉ. हरमकर

Agriculture Officers Training: अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले उपयोगी तंत्रज्ञान

Fertilizers Buffer Stock: खत कंपन्यांना बफर स्टॉक ठेवणे बंधनकारक: जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Indigenous Cow Conservation: स्वावलंबी शेतीसाठी देशी गाईंचे संवर्धन व्हावे

SCROLL FOR NEXT