Guardian Ministers: पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, गिरीश महाजन नाशिकचे, भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री

Maharashtra Politics: नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला. गिरीश महाजन यांची नाशिक, तर भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Guardian Ministers
Nashik, Raigad Guardian Minister Appointment. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com