Beed District Bank: बीड जिल्हा बँकेसाठी मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Government Financial Support: बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक मदत करण्यासाठी कॅबिनेटसमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
Financial Aid Proposal for Beed District Bank to Be Placed Before CabinetAgrowon