Poultry Farming Agrowon
Video

Poultry Farming: कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन

Poultry Feed Management: कोंबड्यांना खाद्य देताना पिल्लांना द्यायच खाद्य, ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांना द्यायच खाद्य अशा तीन प्रकारात वेगवेगळं नियोजन करावं लागतं.

Team Agrowon

Hence Food: कोंबड्याच्या खाद्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे प्रथिने.विविध प्रकारच्या पेंडीतून कोंबड्यांना प्रथिनांचा पुरवठा होत असतो. यामध्ये सोयाबीन, भुईमूग, सरकी, मोहरी,गवार, सूर्यफूल,तीळ,जवस यासारख्या तेलबियांच्या पेंडीचा समावेश होतो.यामध्ये सोया पेंडीला सर्वाधिक मागणी पोल्ट्री खाद्य व्यवसायात असते. कोंबड्यांना चरबीचा पुरवठा होण्यासाठी वनस्पतिजन्य स्रोत जसे की, सोया तेल, पाम तेल, शेंगदाणा तेल दिले जाते. तर प्राणिजन्य स्रोतामध्ये विविध जनावरांच्या चरबीचा  समावेश होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT