Buying fertilizers safely agrowon
Video

Agriculture Input: खाजगी कंपन्यांचे दावे करतात शेतकऱ्यांची निविष्ठा खरेदीत दिशाभूल

बाजारपेठेत कृषी निविष्ठांची प्रचंड मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. सल्लागारांची संख्याही कमी नाही. अशावेळी फसवणूक झाल्यास शेतीसह मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्पादनांचा शास्त्रीय, कायदेशीर व एकूणच सर्वांगीण अभ्यास करूनच त्यांची निवड व वापर याबाबत कायम सतर्क असणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे झाले आहे.

Team Agrowon

सध्या बाजारपेठेत कीडनाशके, खते, वाढ नियंत्रके, जैव उत्तेजके, संजीवके आदी उत्पादनांचे प्रचंड पेव फुटले आहे. भरमसाठ दावे होतात. कोणी म्हणते आमचे उत्पादन कायदेशीर कक्षेत येत नाही. जैविक, सेंद्रिय आहे. कोणी म्हणते आमचे उत्पादन वनस्पतींचा अर्क आहे. पिकाला, मातीला नुकसान होत नाही. त्याचे अवशेष मालात राहत नाहीत. कोणी सांगते आमच्या उत्पादनामुळे फळाला चकाकी येते. आकार वाढतो. फुलगळ थांबते. खतांचा अपव्यय थांबतो. व्हायरस, लाल कोळी कंट्रोल होतो. कोणी उत्पादनाला भारतीय प्रमाणीकरण संस्थेचे, कोणी आंतररराष्ट्रीय किंवा आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा करतो.

बाजारपेठेत ज्या निविष्ठा उपलब्ध आहेत त्या मुख्यत्वे चार मुख्य प्रकारांमध्ये येतात. हे चारही प्रकार कायदेशीर कक्षेत येतात. त्यांना लेबल क्लेम असणे बंधनकारक असते. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी उत्पादनांचे प्रकार, त्यांचा सर्वांगीण अभ्यास महत्त्वाचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Mill Closure: पुढील वर्षी निम्मे कारखाने बंद राहणार

Chia Seed Price: वाशीममध्ये चियासीड दर १३००० ते १५६०० रुपये

Energy Fertilizers Price: ऊर्जा, खतांच्या दरांत मोठी वाढ

Agriculture Export: शेतीमालाची ११८० कोटी डाॅलर्सची निर्यात धोक्यात

Maharashtra Heatwave: अनेक ठिकाणी पारा ३८ अंशापार

SCROLL FOR NEXT