Pokhara 2 government approval agrowon
Video

POCRA Scheme: पोकरा योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी राज्य सरकारची हालचाल सुरू

Pocra Yojana Phase 2: राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (पोकरा-२) जागतिक बँकेसोबतच्या करारास मंगळवारी (ता. ८) मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Pocra project: राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (पोकरा-२) जागतिक बँकेसोबतच्या करारास मंगळवारी (ता. ८) मान्यता दिली आहे. सध्या राज्यात जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्याने पोकरा योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकरी, भूमिहीन कुटुंबे, शेतकरी गट, स्वयंसहायता गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना लाभ दिला जातो. आता पोकरा योजनेचा दुसरा टप्पा कधीपासून अंमलात येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडियो संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT