Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट
Sugar Industry: पुसद, महागाव, उमरखेड तालुक्यातील ऊस तोड पूर्ण झाल्याने गूंज येथील नॅचरल शुगर्स कारखान्याचा चालू गाळप हंगाम सोमवारी (ता. १०) संपला. यंदा ऊसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
Sugarcane Crushing Season Ends Early at Natural SugarsAgrowon