Crop Fertilizer Management Agrowon
Video

Crop Fertilizer Management: पिकाच्या वाढीनुसार खतांचं नियोजन आवश्यक

kharif Sowing: पेरताना अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास आणि तो ही संतुलित नसल्यास अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात. यामुळे पिकांची शाखीय वाढ जरी झाली तरी फुलोरा तसंच दाणे भरण्याच्या काळात अन्नद्रव्य कमी पडल्यास अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी अडचणी येतात.

Team Agrowon

Tur Crop: कापूस आणि तूर यासारख्या पिकामध्ये पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस, ४० ते ६० दिवस आणि ८० ते ९० दिवसानंतर खते दिल्यास पिकाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांचे संतुलन झाल्याने फुलोरा चांगला येऊन दाणे भरण्यास मदत होते. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी नत्र आणि स्फुरद तसंच ४० ते ४५ दिवसानंतर पालाश या अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यास अत्यंत चांगले परिणाम दिसून येतात. पीक वाढीच्या काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा हा नेहमीच्या रासायनिक खतामधून किंवा विद्राव्य खतामधून करता येतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Local Body Elections: कुठे 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, कुठे बोगस मतदान, जादूटोण्याचा प्रकारही उघडकीस

Cooperative Issue: ‘त्या’ संस्थांच्या मालमत्ता लिलावासाठी विशेष न्यायालय

Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग)

Sugarcane Price: उसाला तीन हजार ५५० रुपये भाव द्या

Solar Cold Storage: सौर ऊर्जा आधारित शीतगृह

SCROLL FOR NEXT