Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक
Grape farmers Nashik: मागील आठवड्या तील बंगालच्या उपसागरातून येणारे चक्रीवारे हे दक्षिण भागातील केरळ, तमिळनाडू भागातून येणाऱ्या वाऱ्यामुळे लगेच बंगालकडे म्हणजे विरुद्ध दिशेला परतले. त्यामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष विभागामध्ये अपेक्षित असलेला पाऊस फारसा झाला नसल्याचे कळते.