Farmer Issues: परभणी जिल्ह्यात जायकवाडी, माजलगाव, येलदरी-सिद्धेश्वर, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प, दोन मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सिंचन पाणी वितरण प्रणाली अंतर्गंत मुख्य कालवे, उपकालवे, वितरिका, शेत चाऱ्यांची दुरवस्था झाली आहे.
Poor Canal Distribution System Affects Irrigation in ParbhaniAgrowon