Papaya Rate Agrowon
Video

Papaya Rate: चांगल्या मार्केटसाठी पपई लागवड नियोजन

Papaya Cultivation: उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने पपईला मागणी कमी असल्याने उन्हाळ्यात फळे काढणीस येणार नाहीत,याची काळजी घ्यावी.

Team Agrowon

Papaya Farming: साधारणपणे पपईला रमजानमध्ये  किलोला ९ ते १४ रुपयांपर्यंत चांगला भाव मिळतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, काश्मीर भागात पपईला चांगल मार्केट चांगलं असतं. याशिवाय पपई निर्यातीलाही चांगला वाव आहे. पण निर्यातीच्या पपईची तशी काळजीही घ्यावी लागते. तसेच तुम्ही पेपेन उत्पादनासाठी सुद्धा पपईची लागवड करू शकतात. पेपेन म्हणजे काय तर, कच्च्‍या पपईच्‍या फळावरून चिरा पाडल्‍यानंतर त्‍यामधून पांढरा दुधासारखा चिक निघतो तो जमा करून त्‍याच्‍या पासून पावडर स्‍वरुपात तयार केलेल्‍या पदार्थ म्हणजे पेपेन. पेपेन उत्पादनासाठी पपईची लागवड करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

Rain Updates : पावसाची जोरदार हजेरी; हलका दिलासा

Kisan Sabha Protest: मंत्र्यांना तहसीलदारांमार्फत काजू, बदाम पाठवत संताप व्यक्त, किसान सभेची राज्यभर आंदोलने

Crop Damage : पिके वाया गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

SCROLL FOR NEXT