Crop Damage : पिके वाया गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
Farmer Financial Aid : अहिल्यानगर राज्यातील अहिल्यानगर, संपूर्ण मराठवाडा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच विदर्भातील अनेक भागांत अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बीच्या पेरणीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Crop insurance claim status for farmers with complete crop failureAgrowon