Oat Crop: जनावरांना हिरवा चारा देणं आवश्यक असतं. परंतु बऱ्याचदा जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. याचा परिणाम दूध उत्पादनावरही होऊ शकतो. जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी तुम्ही ओट पिकाची लागवड करू शकता. कारण या पिकास भरपूर फुटवे फुटतात. यामध्ये जनावरांना आवश्यक असणारे पोषक अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ओट पीकाची चारा पीक म्हणून लागवड करणं फायदेशीर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.