Farmer Subsidy Agrowon
Video

Farmer Subsidy: आता सरकार देणार गाय, म्हैस खरेदीसाठी अनुदान ; शासन निर्णय प्रसिद्ध

Farmer Scheme: नुकताच राज्य सरकारने गाय, म्हशीच्या खरेदीसाठी अनुदान देण्याचा एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

Team Agrowon

Maharashtra Government GR: शेतकऱ्यांना गाय, म्हैस खरेदी करण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पातून अनुदान देण्यात येणार आहे. परंतु यामध्ये संपूर्ण राज्याचा समावेश नसणार आहे. राज्यातील काहीच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. मग नेमक्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हे अनुदान असणार आहे ?, या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील ?, यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ?, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडीओतून मिळतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT