Cabinet Meeting agrowon
Video

Cabinet Meeting: महिला, बालविकास, कृषी आणि EV धोरणासंदर्भात राज्याचे नवे निर्णय

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज एकूण ११ निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये कृषी, जलसंपदा, महिला व बालविकास, परिवहन, बंदरे विकास आणि इतर मागास विकास विभागाच्या सुधारणा, बदलांचा समावेश आहे. मग ईव्ही धोरण काय आहे? पहलगाम हल्ल्यातील कुटुंबांना राज्य सरकार किती मदत निधी देणार आणि शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत.

Team Agrowon

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (ता.२९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पहलगाम हल्ल्यात प्राण गमवालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीक विमा योजनेत बदल करण्याच्या धोरणात मान्यता देण्यात आली आहे. तसेच ईव्ही धोरण निर्मितीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT