Mini Tractor Scheme: मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची भरारी
Women Self-Help Groups: नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाह्यता बचत गटांसाठी राबविण्यात येणारी मिनी ट्रॅक्टर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
Mini Tractor Scheme Boosts Women Self-Help GroupsAgrowon