Rabi Season Agrowon
Video

Rabi Season: रब्बी हंगामातील मोहरी लागवड तंत्र

Mustard Cultivation: मोहरी हे पीक कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं असल्यामुळे रब्बी हंगामात तुम्ही मोहरीची लागवड करू शकता.

Team Agrowon

Mustard Sowing: महाराष्ट्रात रब्बी हंगामात असलेलं वातावरण हे मोहरी पिकासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रात मोहरी पिकाच्या लागवडीसाठी रब्बीचा हंगाम योग्य आहे. तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोहरीच्या बाजारपेठाही उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकरी या रब्बी हंगामात मोहरीची लागवड करू शकता. मोहरी लागवडीची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance: यंदाही पीक कापणीवर आधारित विमा योजना

Maharashtra Heatwave Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका ठरतोय तापदायक

Fertilizer Management: उत्पादकता वाढीसाठी संतुलित खत व्यवस्थापन गरजेचे : कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या बदलासाठी प्रयत्न करू

DAP Fertilizer Shortage: पेरणीच्या तोंडावर डीएपी खताचा तुटवडा

SCROLL FOR NEXT