Tel Ghana agrowon
Video

आधुनिक इलेक्ट्रॉनिक तेल घाणा आता बाजारात उपलब्ध

इलेक्ट्रॉनिक तेल घाण्याचा वापर करून १२ मिनिटांत घरच्या घरी अर्धा तेल काढता येतं. यामध्ये शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल आदिपासून तेल काढता येते. या इलेक्ट्रॉनिक घाण्याचं वैशिष्ट्ये काय? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊया.

Team Agrowon

इलेक्ट्रॉनिक तेल घाण्याच्या मदतीने अवघ्या १२ मिनिटांत घरच्या घरी अर्धा लिटर तेल काढता येते. या मशीनद्वारे शेंगदाणे, तीळ, सूर्यफूल यांसारख्या विविध बियांपासून तेल काढता येते. ही आधुनिक यंत्रणा सोपी आणि जलद असून, घरगुती व लघु उद्योगांसाठी उपयुक्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inflation Protest: इंधन दरवाढीचा निषेध; कर्जमाफी अध्यादेशाची होळी

Artificial Intelligence: कोणाचीही वाट न बघता ‘एआय’ जलदपणे पुढे जातेय: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

Onion Procurement: कांदा खरेदी आजपासून सुरू

Monsoon Arrival: पंधरा जूनपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर कमी

Amravati Mango Market: अमरावतीत आंब्याची आवक पोहोचली एक हजार क्विंटलवर

SCROLL FOR NEXT