Amravati Mango Market: अमरावतीत आंब्याची आवक पोहोचली एक हजार क्विंटलवर
Mango Arrivals: बाजारात सध्या तेलंगणा-आंध्र प्रदेशातील बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक २२० क्विंटल आवक नोंदविण्यात आली असून, या आंब्याला १४०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.