Rain Water Agrowon
Video

Rain Water: पावसाचं पाणी जमिनीत मुरविण्याचे उपाय

Moisture Conservation: उताराला आडवी पेरणी किंवा मशागत जलसंधारणाचा तिसरा महत्वाचा उपाय आहे उताराला आडवी पेरणी किंवा मशागत करणं . .

Team Agrowon

Biological Dam: याशिवाय शेतातून वाहणारे पावसाचे पाणी अडविण्याकरिता समपातळी जैविक बांध घातल्यानेही शेतात पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. जमिनीच्या उतारानुसार उतारास आडवे खस गवताचे बांध किंवा सुबाभळीचे बांध तयार करावेत. त्यामुळे पाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी जमिनीत मुरते. जैविक बांधावर दोन फुटांवर झुडपांची लागवड करावी. झाडांची उंची दोन फुटांपर्यंत ठेवावी. जैविक बांधासाठी वापरात येणाऱ्या झाडांचा पाला-पाचोळा जमिनीवर टाकला जातो तसेच हिरवा चारा म्हणूनही वापर करता येतो.दोन जैविक बांधातील अंतर १२ ते १५ मीटर ठेवावे. जैविक बांधाची रुंदी ३० सें.मी. आणि उंची ३० ते ४५ सें.मी. ठेवावी. यापेक्षा जास्त झाल्यास त्याची छाटणी करावी. शेतात अशा प्रकारचे पाणी आणि माती संवर्धनाचे उपाय केल्यास जमिनीची धूप रोखली जाऊन शेतात पाणी मुरण्याचेही प्रमाण वाढेल.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: करपलेलं सोयाबीन, आटलेलं जलस्रोत अन् चारा टंचाई; केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

Satellite Phone: सॅटेलाइट फोन बंदच

World Bank City Survey: जागतिक बँकेच्या पथकाकडून सिटी सर्व्हे, करप्रणालीचा अभ्यास

JNPA Traffic Congestion: ‘जेएनपीए’तील कोंडीने वाहतूकदार हैराण

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत छाननीत १२ अर्ज अवैध

SCROLL FOR NEXT