fish farming agrowon
Video

Fish Farming: मत्स्यशेतीला बाजारपेठीय संधी कोणत्या आहेत?

national fish farmers day: दरवर्षी १० जुलै हा दिवस राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मत्स्यशेतीत कार्यरत शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला जातो आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. मासे केवळ आहारापुरते मर्यादित न राहता, आरोग्य, औषधनिर्मिती, वैज्ञानिक संशोधन, सौंदर्यप्रसाधने, शोभेच्या वस्तू निर्मिती यासारख्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. त्यामुळे मत्स्यशेती हे शाश्वत उपजीविकेचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.

Team Agrowon

Sustainable aquaculture: भारत हा दीर्घ सागरी किनारपट्टी आणि भरपूर अंतर्गत जलस्रोत असलेला देश आहे. याच नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून मासेमारी उद्योगाने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं आहे. पारंपरिक मासेमारी आता आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया व व्यवस्थापनाच्या सहाय्याने अधिक सक्षम होत आहे. मासेमारी केवळ मासे पकडण्यापुरती मर्यादित न राहता, या उद्योगाशी जोडलेली पूरक क्षेत्रं, जसे की मासे प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, वाहतूक, मत्स्यजाळे, नौका, मत्स्य खाद्य, औषधे, प्रजनन, मत्स्यबीज उत्पादन, शोभिवंत मासे आणि त्यांचं साहित्य ही रोजगारनिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Logistics Hub: सोलापूर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनणार

Urea Black Market: अनुदानित ५८ टन युरियाची काळ्या बाजारात विक्री

Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळ दूध दरात २ रुपयांची वाढ

Shaktipeeth Highway Project: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनात ‘एनए’चे रॅकेट ?

Car Cargo Project Issue: ‘कार कार्गो’ प्रकल्प कागदावरच

SCROLL FOR NEXT