Land Acquisition Process: शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचा वाढीव मोबदला लाटण्यासाठी गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर जमिनी बिगर शेती करण्यात आल्याचा संशय प्रशासनाला आहे.
Probe Ordered Into Alleged ‘NA’ Land Conversion Racket in Shaktipith Highway ProjectAgrowon