Maize market agrowon
Video

Maize Rate: मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज

maize production 2025: जागतिक स्तरावर २०२५-२६ मध्ये मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतासारख्या देशांमध्ये उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काळात मक्याच्या बाजारभावावर दबाव राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

International maize price: निर्यात करणाऱ्या देशांमध्ये साठा कमी झाला किंवा उत्पादनात घट झाली, तर मक्याच्या दराला आधार मिळू शकतो. तसेच, बदलत्या व्यापार धोरणांचाही दरांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक स्तरावरील विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. एफएओच्या ‘ॲग्रीकल्चरल मार्केट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (AMIS), बीएमआय रिसर्च आणि युएसडीए या आंतरराष्ट्रीय संस्थांनी २०२५-२६ मधील मका उत्पादन, मागणी आणि किमतींबाबतचे विश्लेषण केले आहे. बीएमआय रिसर्चने स्पष्ट केले आहे की, सीबॉटवरील मका विक्रीचा ओघ वाढल्यामुळे दरांमध्ये घट झाली आहे. वायद्यांच्या व्यवहारांमध्ये मक्याची विक्री वाढली असून नवीन करार मात्र तुलनेत कमी झाले आहेत. यावरून सध्याचा बाजारातील कल लक्षात येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Roll Revision Protest: ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवा : डाॅ. अजित नवले

Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल

Drought Management: सरपंचांनो, गावाचा ताळेबंद मांडा..

Minimum Support Price: ‘कमी’भाव जाहीर

Drought Mitigation: दुष्काळ निवारणाला द्या नवा आयाम

SCROLL FOR NEXT