Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल
Vegetable Farming: पुणे जिल्ह्यातील बोरीबेल (ता. दौंड) या ऊस पट्ट्यातील गावाने टोमॅटो शेतीतून नाव कमावले आहे. गावात सुमारे १०० ते १५० हेक्टरवर टोमॅटोची लागवड होत असून, सुमारे शंभरच्या दरम्यान शेतकरी या पिकात कार्यरत आहेत.
Tomato Cultivation Brings Prosperity to Farmers in BoribelAgrowon