free electricity scheme agrowon
Video

Free Electricity: राज्यातील शेतकऱ्यांकडून महावितरणची थकबाकीची सक्तीने वसूली?

CM Baliraja scheme: राज्यातील शेतकऱ्यांकडून कृषी पंपाच्या थकबाकीची वसूली सुरू करण्यात आली आहे. मग अशा परिस्थितीत मोफत वीज योजनेचा खरा उद्देश काय होता? आणि शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे? याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत…

Team Agrowon

Mahavitaran recovery: मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजना राबवून राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देत असल्याचा दावा करत आहे. मात्र दुसरीकडे, शेतकऱ्यांकडून कृषी पंपांच्या थकबाकीची वसुली सुरू करण्यात आली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना फोन करून थकबाकी भरण्याचे आवाहन केले जात आहे. परिणामी खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांवर वसुलीचे संकट निर्माण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: धोरणफजिती आणि संकेताचा खेळ

Jansuraksha Bill: ‘जनसुरक्षा’, की असहमतीचे वावडे?

Ambadas Danve: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त

Nagpur Agri College: शासकीय कृषी महाविद्यालयाची इमारत अडकली लालफितीत

PESA Recruitment: पेसा क्षेत्रातील भरतीबाबत मागण्यांचे जिल्हा परिषदेस निवेदन

SCROLL FOR NEXT