Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी
Konkan Farmers Relief GR: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यांना २०९ कोटी मदत वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.