Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प
Environmental Conservation: ‘स्वच्छ, हरित व सुंदर नाशिक’ या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत शहर व परिसरात ‘हरित कुंभ-हरित मॉन्सून’ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
Nashik Launches Ambitious One Lakh Tree Plantation DriveAgrowon