Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
Monsoon Rainfall: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्ह्यात सोमवार (ता. २२) पासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. २३) सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला.
Widespread Rainfall Across Nashik Brings Relief to FarmersAgrowon